Surprise Me!

देवेंद्र फडणवीस ने लावली मेयर ला फटकार | CM On Mumbai Mayor

2021-09-13 59 Dailymotion

देवेंद्र फडणवीस ने लावली मेयर ला फटकार <br /><br />मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मेयर यांना म्हंटले हा कि त्यांना त्यांच्या गाडी वर लावलेला लाल दिवा काढून टाकायला पाहिजे ..महापौर च्या कार वर असलेला लाल दिवा काढण्याची नोटीस B M C चे एक्झेकेटीव्ह इंजिनिअर(परिवहन) ह्यांनी दिली होती ..केंद्र सरकारने ने कार वर लावलेला लाल विव्या ला प्रतिबंधित करण्याची अधिसूचना हि दिली होती ..मुंबई च्या महापौरांची गाडी इंनोवा क्रिस्टा वर अजून हि लाल दिवा लागलेला आहे पण तो झाकलेला आहे ..ह्याच वर्षी ४ ऑक्टोबर ला R T O मध्ये हि गाडी पंजीकृत केली गेली होती..महापौर विश्वनाथ महाडेश्वर ह्यांनी ह्या व म्हंटले आहे कि त्यांच्या गाडी वरचा लाल दिवा झाकलेला आहे

Buy Now on CodeCanyon